सोनाली, वरदा, विश्वासराव, मीराताई, सुखदा -
प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद -
मीराताई,
काही जणांनी आपल्यासारखीच अडचण असल्याचे व्य.नि.ने कळवले आहे पण मला माझ्या संगणकावर एकसारखीच अक्षरे दिसतात ! बरहावरून मी येथे लेखन चिकटवतो ह्यांत काही विशेष करण्यासारखे असल्यास (शशांकशी संपर्क करावा लागेल) नक्की करतो. माझे नोटपॅड युनीकोडला सहाय्य करत नाही म्हणून नोटपॅड वर चिकटवून येथे ते घेता येत नाही. बघतो काय करता येईल ते !