व्याकरण, या शाळेपासूनच 'भीतीदायक' विषयाचे, आज पुन्हा एवढ्या जवळून थरथरत दर्शन घेतले. स्वभावानुसार 'अतिशयोक्ती' अलंकार आवडला.
तरीपण, आजतागायत 'दागिने' फक्त सोनाराच्या दुकानीच पाहायची (आणि फक्त पाहायचीच) सवय आहे.
धन्यवाद.