वरदा,
लेख सुरेख आहे. एका दमात वाचता आला. पुढील लेखही असेच सोपे असावेत ही अपेक्षा. म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला वाचणे सोपे होते.
आपला
(सामान्यमती) प्रवासी
अवांतर - एखाद्या गोष्टीचा शोध कोणी लावला ह्याविषयी अनेकदा संदिग्धता आढळते असे वाटते. आधुनिक शास्त्रज्ञांचा बराचसा वेळ नवीन संशोधनापेक्षा 'हा शोध मीच लावला आहे' हे सिद्ध करण्यातच ज़ातो असेही ऐकले होते. असे का होत असावे बरे?
आपला
(विचारमग्न) प्रवासी