कवी नीलहंस,
संस्कृतातील पारंपरिक पद्धतीने आपण केलेली ही मराठी समस्यापूर्ती आम्हाला आवडली. मृदुलादेवींप्रमाणे आपणही रंगांचा अचूक वापर केला आहे.
आपला (पारंपरिक) प्रवासी