"लढबापू" च्या "लढ" मध्ये त्याग, शौर्य, पाठिंबा, आधार अशा मेजवानीच्या प्रसंगी अनावश्यक गोष्टींची छटा जाणवते. वडबापू च्या 'वड' मध्ये आनंद लुटणे इतकाच अर्थ आहे. 'वडबापू' फक्त खाण्यापिण्याशी निगडीत आहे 'लढबापू' इतर अनेक ठिकाणी वापरला जातो.
आपला,
(वि'श्लेष'क) शशांक