क्षमस्व राज,
मी खूपच दिवसांनी मनोगतवर आलो. त्यामुळे तुमचा हा प्रश्न मी आज बघत आहे. कदाचित तुमचा प्रश्न सुटलाही असेल. तुमचा सद्ध्याचा अँटिव्हायरस अपग्रेड करावयास तुम्हाला त्याच्या कंपनीशी संपर्क साधावा लागेल.
मी वापरत असलेला अँटिव्हायरस हा AVG या कंपनीचा आहे.