असं होय! आता कळलं!

हा अर्थछटेतील फरक मला कळला नव्हता खरा. अर्थात, वडबापू हा शब्दप्रयोगही मला नवीन होता. (बहुधा एवढ्यात जन्माला आलेला असावा.)

असो. माझ्या ज्ञानात भर घातल्याबद्दल आणि स्पष्टीकरणाबद्दल आभार.

- टग्या.