'प्रिव्हिलेज'ला मराठी प्रतिशब्द काय? (कदाचित मला माहीत असेलही, परंतु चटकन आठवत नाही आहे. कोणा मनोगतीला आठवत असल्यास कृपया सांगावा.)
- टग्या.