साधना व श्रावणी,
कढी पकोडा हा पंजाबी पदार्थ थोडा वेगळा असतो ह्यांत कढी अगदी दाट/घट्ट करून डाळीच्या पिठाची साधी भजी काढून कढीत टाकतात अर्थात हा पदार्थही चांगला लागतोच. परंतू कढीगोळ्यांत चण्याची डाळ वापरल्याने हे गोळे लाडवासारखे होतात. गंमत म्हणजे मला कढी आवडत नाही पण त्यातले गोळे मात्र मी आवडीने खातो.
प्रभाकर, गोळे कढीतच राहिल्याने किंवा चण्याचे पीठ लावल्याने कढी दाट होत असावी.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद !