माधवकाका,
पुन्हा एकदा, तुम्ही ही माझी अत्यंत आवडती पाक(उर्दुतला सुद्धा)कृती देऊन, त्रास दिलात. असो, चारच दिवसांत भारतात परत येत आहे
झुणका भाकर, शेवभाजी, ठेचा आणि कळण्याची भाकरी, भरित भाकरी आणि कढी गोळे कुठल्या क्रमांकावर घ्यायचे याचाच विचार सुरु आहे.
मी, खादाड समीर