मिलिंद, गझल आवडली.
नाकारले कितीही तू, तुज भावली धिटाई ती
ओठात लाजरी लटकी तक्रार कालची होती

छान