वावा मिलिंदराव, सुरेख आहे प्रेमकाव्य! सारेच शेर अप्रतिम आहेत. त्यातही "निसरडी वेळ", "पुसटशी रेष" आणि "कालची तक्रार" विशेष आवडले. आपला,(चाहता) शशांक"स्वरांचा काफिया" का काही म्हणतात तशा प्रकारची गझल आहे का?