देवश्री, ही युक्ती छान आहे.

टोर्टिलाचे पण असे करता येईल.

कोणतीही सुकी भाजी, चटणी, दही/ चीज असे मिश्रण दोन पोळयांमध्ये भरून तव्यावर किंवा ओव्हनमध्ये भाजता येईल. (पालक व कांदा टोमॅटोचा सालसा, चीझ घालून केलेले केसडिया असेच असतात.)