देवश्री,

दहीपोळी छानच. लोण्यामधे कैरीच्या लोणच्याचा खार मिसळून तो पण पोळीवर किंवा ब्रेड स्लाइसवर लावून खातात, छान लागतो.

रोहिणी