अमेरिकेत दोन समभाषी लोक बोलत असताना तिसरा मनुष्य, ज्याला ही भाषा कळत नाही, तिथे आला तर तिघांत जी कॉमन भाषा आहे ती संभाषणात वापरणे हेच शिष्टाचाराला धरुन आहे. त्यामुळे त्या दोन मराठी लोकानी जे केले तेच बरोबर आहे. ज्याना हा शिष्टाचार माहित आहे असे सगळे भारतीय आणि इतरही तो पाळतात.