गझल सुरेख आहे. प्रवासी म्हणतात त्याप्रमाणे चढती कमान आहे!

ना झुळुक एक वाऱ्याची, ना थेंब पावसाचाही
स्मरणातली तुझ्या-माझ्या पण रात्र वादळी होती

झाली पहाट केंव्हा ते कलिके तुला न कळले पण
न्हाली दवात अंगाची एकेक पाकळी होती


खासच!!