तीनही भाग एकदम वाचले. छान आणि सफाईदार झाले आहेत. मस्त! उत्कंठा वाढली आहे.
भोसले, गुप्ते, भावे अशी मराठमोळी माणसे संरक्षणदलात पाहून बरे वाटले. पुढील भाग लवकरच यावा.
आपला,
(वाचक) शशांक