मी लालू आणि ध्रूवशी पुरेपूर सहमत आहे. लालूंच्या म्हणण्याप्रमाणे जी समाईक भाषा आहे ती संभाषणात वापरणे हेच शिष्टाचाराला धरून आहे. आणि ध्रूवजींच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांची बाजू खरी आणि नैतिकतेला धरून आहे त्यांना पाठिंबा देणे हेच वैचारिकतेचे प्रदर्शन आहे. पण जर तुमच्याबरोबरचा मराठी माणूस तुमची बाजू बरोबर असूनही दुसऱ्यांना पाठिंबा देत असेल तर त्याला समजावून सांगा, आणि तरीही त्याच्यात काही फरक पडत नसेल तर तो मैत्री करण्याच्या लायकीचा नाही. अशा लोकांपासून चार हात दूरच राहिलेले बरे.

---(कांदेपारखी)संतोष