प्रवासी, नीलहंस,

समस्यापूर्ती खासच आहेत. माझाही एक प्रयत्न-

कर्णाचा अवतार का समजसी? खोटाच की तू महा
देसी केवळ हाच काय मजला आहेर, मोती दहा?

(हावरट) छाया