लाडू छान! सध्या थंडीमुळे पौष्टीक पदार्थांची रेलचेल झालीये मनोगतावर. चांगलेच आहे.

अगं पण हे गोडांबी म्हणजे काय? कधी ऐकले नाही आणि मेथ्या म्हणतात ना!

आजी करायची हे लाडू. पाककृतीबद्द्ल धन्यवाद !

(खूप गोड खाणारी) अंजू