सोनाली,
काय नेहमी नेहमी 'खानदेशी' पणा दाखवत लिहायचे म्हणून मुद्दाम ह्यावेळी कढीगोळे खानदेशी असूनही तसे लिहिले नाही तरी तू बरोबर पकडलेस !
समीर,
सरळ फैजपुरात उतरू नकोस 'पॅरॅशूट' ने !
गार्गी व रोहिणी ताई,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद-
तात्या.....
नुसते आशीर्वाद देणे बंद करा हो आता.... कांदिवलीला यायला विमानाचे तिकीट नाही; बसचे तिकीट काढावे लागते !