वाचकहो, चौथा भाग आज देतोच आहे,  शेवटचा भाग मात्र सोमवारी वाचायला मिळेल. प्रतिसादांबद्दल धन्यवाद !

शशांक व अंजू,
मराठी माणसांची संख्या सर्वात जास्त भारतीय सेनादलात आहे त्या खालोखाल वायुदलात नंतर सीमा सुरक्षा दलांत व सर्वात नगण्य नेव्हीत !
माझे मेहुणे सेनादलात लेफ्टनंट कर्नल होते तेथून स्वेच्छानिवृत्त झालेत. एक जवळचा जानी दोस्त वायुदलात स्क्वा.लि.आहे(पंकज साठे). मी बहिणीकडे गेलो की मराठी मंडळी कुठल्या हुद्द्यांवर आहेत त्याची चौकशी करायचो. बहुतांश मंडळी फार वरच्या हुद्द्यावर असल्याचे निदर्शनास आले आहे.
तरी म्हणावी तितकी मराठी मुले संरक्षण दलात अधिकारी बनण्यास तयार नसतात. संरक्षण दलातले आयुष्य अधिकारी वर्गाला बरेचसे सुखदायक असते व माणसाला शिस्तबद्ध बनवते असे माझे मत आहे. असो....
प्रतिसादांबद्दल धन्यवाद !