सुंदर मधुर कविता !!!

तुमची "निळावती" सुद्धा अशीच गोड होती. वाचून प्रसन्न वाटले.

नादमधुर काव्यमय वाटचालीस शुभेच्छा !!