विरुद्ध प्रभारांमध्ये आकर्षण असते. ढगांतील विरुद्ध प्रभारयुक्त विभागांमध्ये, दोन ढगांमधल्या विरुद्ध प्रभारयुक्त विभागांमध्ये वा ढग व जमीनीवरील वस्तू (मनोरा, इमारत, झाड वगैरे) यांदरम्यान निर्माण होणाऱ्या आकर्षणाचा परिणाम विप्रभारामध्ये होतो आणि वीज कडाडते.

हा मुद्दा छान तऱ्हेने मांडला आहे. लेखमाला रंगतदार होत आहे.

माधवी.