वरदा,
छान लेख आहे. माहितीपूर्ण - अभ्यास म्हणून शाळेत वाचलेले कदाचित आठवणार नाही पण असे लेखन हसत खेळत असले तर चांगले लक्षात राहील. पुढच्या भागाची प्रतिक्षा आहे.