शशांक,
मी तुला संपर्क करणारच होतो. मी "बरहा ६.०" एडिटर व्हर्जन वापरतोय. तू सांगितलेल्या गोष्टी आजच्या भागांत करून बघतो. जुळले तर ठीक नाहीतर व्य. नि. पाठवेनच !
माहिती बद्दल धन्यवाद.