छायाताई,

आपली समस्यापूर्ती छानच आहे! समस्यापूर्तींतील वैविध्य मनमोहक आहे. एकाच वृत्तात एकाच शब्दप्रयोगात किती वेगवेगळ्या प्रकारे काव्य होऊ शकते ह्याचा हा अनुभव सुखद आहे.

आपला
(सुखी) प्रवासी