कथानक वेगवान आहेच. लिखाणही सुंदर आहे.
... मी ह्याला सोडून परत येतो, व मग शांतपणे जेवताना गप्पा मारू" मेजर उठत बोलला... "थांब पाणी पिऊन जा !" मेजरला स्वतःच्या नकळत हसू आले व घराची तीव्रतेने आठवण झाली !
वाक्य आवडले! हुद्द्याने कोणीही असो पण घरातल्या या छोट्या-छोट्या गोष्टी आठवणारच !
आता प्रतिक्षा शेवटच्या भागाची !
अंजू