देवश्रीताई,

छान दिली आहे हो पाककृती. उपयुक्त आहे.

पहिलेच लेखन असूनही आपण अगदी व्यवस्थित दिले आहे. कौतुक आहे.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

आपला
(शुभेच्छुक) प्रवासी