लेख छान आणि माहितीपूर्ण आहे. माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी समजल्या जसे की ढगांची उंची (किंवा रुंदी/जाडी) १० किमी असते आणि वरचे तापमान -५० अंश सेल्सियस असते हे वाचून विस्मय वाटला.
एकूणच संपूर्ण लेख ज्ञानात भर टाकणारा आहे आणि विषय रंजक आहे.
पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.
आपला,
(वाचक) शशांक