लाडवाच्या कृतीबद्दल धन्यवाद, हे लाडू पौष्टीक असतात ह्यात वाद नाही.

गोडंबी हे साधारण चवीला दाण्यासारखी लागते, काजू बदाम असा सुकामेवा जसा प्रसिध्द आहे, पण गोडंबीचे तसे नाही. पण त्याच प्रकारचे गुणधर्म तिचे आहेत, औषधी असते पण उष्ण असते, त्यामुळे सोसवेल तरच गोडंबी खावी.