शशांक,

गर्जनाकारी ढगाची उंची (वा खोली) १० किमी असली तरी रुंदी (वा जाडी) मात्र ४ ते ५ किमी एवढी असते.

बाकी लेखांक आवडल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल धन्यवाद.