कथेला उत्तरोत्तर रंग चढतो आहे. मला आता कुमारचा संशय यायला लागला आहे. हा बडा साहेब म्हणजे कुमार तर नसावा? हमम...... पुढच्या भागात उलगडा होईलच. तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार....