स्प्राईट (sprite) - वेताळ ?
डिपॉझिशन (deposition) - थर, साठा, संचयन, थर जमा होणे.
फ्लॅश (flash) - चमक, क्षणदिप्ती (हिंदी)
टर्ब्युलन्स - अस्थिरता ?
कन्व्हेक्शन - प्रक्रमण, ( वहन, प्रक्रमण/अभिसारण व रेडिएशन साठी प्रारण ना ?)
डायवर्जन्स - अपसारण
कॉन्वर्जन्स - अधिसारण ?