मैनाबाई,
काव्य अत्यंत गेय आहे! वा वा! कडवी चढ्या क्रमाने आवडत गेली.
वा वा! वाचायला आणि गुणगुणायला मजा आली हो!!धुंद फूल, धुंद पान, चांदणे कशात दंग?
नाचले खुशीत भृंग, डोलला पहा तरंग''ये मिठीत सोड रीत'', आळवून मालकंस
बोलवी सखीस खास, डौलदार राजहंस !!!
आपला
(गानधुंद) प्रवासी