वाजते मधूर बीन, घालते कुणास साद? तोच चांद तीच रात, तोच छंद तोच नाद
तोच छंद तोच नाद! वा वा!''ये मिठीत सोड रीत'', आळवून मालकंस
छान!
प्रतिसादादाखल सुचलेली कविता छान आहे!