मीरा,
झक्कास! समस्यापूर्ती अगदी अस्सल!
दहा मोती अस्सल आहेत ना? माझे नसले तरी तुझे गणित एकदम पक्के असल्यामुळे ते मोजून नको ना घेऊ? नीलहंसाने कमीत-कमी दहाची तरी सोय करून ठेवली ते बरं झालं! निमंत्रणात एक तळटीप होती "आधी आहेर नाही तर बाहेर" वाचली होतीस ना?
... अगं हे काय?
बोलावे तुज काय गे मणिच हे, साधेच, तेही सहा!
मैत्रीला स्मरुनी दिला म्हणतसे आहेर मोती दहा!!
छाया