एक काम करा .. फ़्लिकर वेबसाइट वर रजिस्टर करा आणि दर महिण्याला दहा मेगाबाइट साइजचे फ़ोटो अपलोड करा. नंतर साइज पहा आणि फ़ोटो ची लिंक पाठ्वा. झाले काम.आभार.सर्जा