सुवर्णमयी आणी चक्रपाणी,

Tortilla ह्या पदार्थाचे योग्य उच्चारणं 'टोर्टिया' असे आहे.

हा शब्द स्पॉनीश असून स्पॉनिश मध्ये ' L' हे व्यंजन दोनदा आले तर ते मूक (सायलेंट) होते.  

प्रसिद्ध टोर्टिया चीप्स आणि साल्सा आपण खाल्ले असेलच!

वरुण.