वायरलेस लॅनला कोणी चांगला प्रतिशब्द सुचवू शकेल का? बिनतारी स्थानिक जाळे, म्हणता येईल पण हे फारच शब्दशः भाषांतर वाटते. याहून अधिक सुटसुटीत शब्द सुचतो आहे का?