कमालच झाली. मला शेवटपर्यंत वाटत होते की अमर स्वतः किंवा कुमार आरोपी असेल.

शेवटपर्यंत उत्कंठा खिळवून ठेवणारी उत्तम कथा.