मुळात 'प्रिव्हिलेज' हा शब्द इंग्रजीतच वेगवेगळ्या संदर्भात वापरला जात असल्याने सर्वार्थाने एकच प्रतिशब्द देणे कठीण आहे.तेंव्हा वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे प्रतिशब्दच योग्य आहेत.
उदाः
१) 'इट इज माय प्रिव्हिलेज... 'हा माझा सन्मान आहे.
२) ड्रायव्हिंग इज़ अ प्रिव्हिलेज, नॉट अ राईट .. 'वाहन चालवणे ही एक परवानगी आहे ,तो अधिकार नाही.
३) प्रिव्हिलेजेस ड्यू टू पोझिशन .... पदसिद्ध विशेषाधिकार

जयन्ता५२