वा! कथा छानच झाली आहे. चौथ्या भागात भोसले साहेबांनी मेजरला दिलेली मित्रासारखी वागणूक आणि पाहुणचार पाहून भोसले साहेबांचा संशय आला होताच, तो खरा निघाला :) पण कथा खरोखर उत्कंठावर्धक झाली आहे. आपला, (रहस्यकथावाचक) शशांक