माधवकाका,
आधीच्या कथाभागांप्रमाणेच शेवटही आवडला. (फक्त एका ठिकाणी मेजरचे आडनाव भावेऐवजी भोसले असे पडले आहे. असो, पण ही काही 'मेजर' चूक नाही.) तुमच्याच नकळत सारे घडले प्रमाणेच तुम्ही कथा क्रमाक्रमाने फुलवत नेली आहे. आपल्या अजून अशाच कथा वाचायला मिळतील अशी आशा करतो.
(कथाभिलाषी) नंदन