अतिशय माहितीपूर्ण लेख आहे. हा विषय अभासण्याची संधी कधी मिळाली नव्हती पण आपल्या लेखमालेमुळे माहितीमध्ये अमूल्य भर पडत आहे.
पुढील लेख वाचण्याची उत्सुकता आहे.
आपला,
(वाचक) शशांक