माधवराव,

कथा चांगलीच आहे. लिहिण्यासाठी  लेखन कौशल्याबरोबरच संरक्षणखात्यातील थोडीफार माहिती असणे आवश्यक होते. तेव्हा ती माहिती मिळवण्यासाठी आपण कष्टही घेतले असतील. असो. कथा वाचायला आवडली. चांगली कथा लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद.

मीरा