तुम्ही सांगितल्याप्रमाणे "बिनतारी स्थानिक जाळे" असेच म्हणायला हरकत नाही. जास्त लांबलचक वाटत असल्यास, नुसते "बिनतारी जाळे" म्हणता येईल. वायरलेस वॅन ला "विस्तृत बिनतारी जाळे" किंवा "बृहत् बिनतारी जाळे" म्हणता येईल.
आपला,
(शब्दयोजक) शशांक