माधव,
  तुमचा अभ्यास,निरीक्षण यातून कथा एकदम छान जमली आहे. मला भोसले साहेबांवर संशय होताच. पण तरीही पुढे काय होणार ? याची उत्कंठा होतीच. छान कथा!

श्रावणी