वा! गांवंढळभाऊ, मजा आली वाचून. केवळ भटक्या(सेलफोन) बद्दलच नाही तर ह्या भटक्या (अनिवासी भारतीय) लोकांबद्दलही आपले निरीक्षण विलक्षण आहे! त्यांची नावे, बोलणे, इंग्लिशचा अतिरेक, राहणीमान सगळे सगळेकाही अगदी अचूक टिपलेत. जाता जाता आपण केलेला शब्दखेळपण आपल्या उच्च प्रतिभेची साक्ष देतो आहे.

गांवंढळभाऊ, आपण पण कोणी उसगावकर (USगावकर) होता किंवा आहात असे वाटते!

आपला
(मोबाईलत्रस्त) प्रवासी