परी विद्युत्पात हा शब्द आधी मी sprite साठी योजला होता. मात्र नंतर तो बदलून अद्भुत विद्युत्पात असा जास्त योग्य वाटणारा शब्द योजला. मात्र परीचे अद्भुत करण्याचे एका ठिकाणी राहून गेले. प्रवासी महोदयांनी हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.